नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततंनम:।

नम: प्रकृत्यै भद्राये नियता: प्रणता: स्मताम्।

ॐ सर्वमंगल मंगल मांगल्यै शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

आजपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्राची सांगता विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला होते. या वर्षी भारतात गुरुवार ७ ऑक्टोबर ते शुक्रवार १५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच अमेरिकेत बुधवार ६ ऑक्टोबर ते गुरुवारी १४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

नवरात्रात देवीच्या विविध नऊ स्वरुपांचे पूजन केले जाते. देवीची सर्व नऊ रुपे कोणती? त्यांची नावे काय? महती, महत्त्व आणि रंग यांविषयी जाणून घेऊया... click here

॥ श्री महालक्ष्मी अष्टकम् ॥

॥ श्री गणेशाय नमः ॥

नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सूरपुजिते । शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ॥ १ ॥

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी । सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी । सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥३ ॥

सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी । मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी । योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ५ ॥

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे । महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी । परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते । जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ८ ॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः । सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्मीअष्टकस्तवः संपूर्णः ॥